Skip to main content

जलसंपदा विभाग अंतर्गत नवीन शुद्धिपत्रक, ४४९७ जागांसाठी अर्ज सुरु, त्वरित अर्ज करा!

 

जलसंपदा विभाग अंतर्गत नवीन शुद्धिपत्रक, ४४९७ जागांसाठी अर्ज सुरु, त्वरित अर्ज करा!

लसंपदा विभागा अंतर्गत “वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक” पदांच्या एकूण 4497 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 03 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे. 

WRD Maharashtra Vacancy 2023 

Salary Details For Jalsampada Vibhag Recruitment 2023


Water Resources Department Recruitment 2023 Eligibility Criteria

पदाचे नाव पात्रता 
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट बज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कृषी (मृद शास्त्र / कृषी रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी (किमान 60% गुणांसह) धारण केली आहे.
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
  • ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि
  • जी व्यक्ती लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल.
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट कज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कमी (कृषी 11/58 रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण केली आहे.
भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
  • ज्यांनी भुगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर मधाल ताय श्रणामध्ये उत्तीर्ण केली आहे किंवा भारतीय खणीकर्म धनबाद येथील भुगर्भ शास्त्र उपयोजित भुगर्भ शास्त्र पदविका किवा शासनमान्य इतर समकक्ष अर्हता
  • उपरोक्त नमुद अर्हता प्राप्त केलेनंतर भूगर्भीय क्षेत्रातील कामाचा अनुभव असणा-या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल
  • जलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण-1023/प्र.क्र. 157/23 / आ(तांत्रिक) दि. 12 ऑक्टोंबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-
  1. Master of Science (M.Sc) in Geology, Master of Science (M.Sc) in Applied Geology Master of Science (M.Sc) in Pure Geology, Master of Science (M.Sc) in | Earth Science, M.Sc Tech in Applied Goology ( 3 years Course). M.Tech in Applied Geology (3 Years Course), तसेच
  2. शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-2013/(45/13)/भाग-1/ता.शि.-2, दिनांक 18 ऑक्टोंबर, 2016 अन्वये अ.क्र.19 व अ.क्र. 34 मध्ये विहित केलेली अर्हता ग्राह्य समजण्यात येईल
आरेखक गट कज्यांनी स्थापत्य /यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी स्थापत्य/यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे आणि शासकीय/निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव धारण केला आहे.
सहाय्यक आरेखक गट कज्यांनी स्थापत्य यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
  • ज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि खालील परीक्षा उत्तीर्ण केली आहे;
  • स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (B.E) किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (D.C.E) किंवा तिला समकक्ष अर्हता धारण केली आहे.
  • जलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण- 1023/प्र.क्र. 157/23/ आ(तांत्रिक) दि. 12 ऑक्टोंबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-
  1. पदविका सिव्हिल व रुरल इंजिनिअरिंग, सिव्हिल व रुरल कन्स्ट्रक्शन ट्रान्सपोर्टेशन मधील पदविका, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील पदविका
  2. पदवी- शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-2013(45/13)/भाग- 1/तां. शि. 2. दिनांक 18 ऑक्टोंबर, 2016 अन्वये अ.क्र. 1 मध्ये विहित केलेली अहंता ग्राह्य समजण्यात येईल.

 

प्रयोगशाळा सहाय्यक गट कज्यांनी भौतीक शास्त्र / रसायन शास्त्र / भूगर्भ शास्त्र या विषयामधील मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी कृषी शाखेतील पदवी धारण केली आहे.
अनुरेखक गट क
  • ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे; आणि
  • ज्यांनी शासनाच्या ओद्योगोक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे किंवा शासन मान्यता प्राप्त कला/ रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण केली आहे.
दफ्तर कारकून गट क
  • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे तसेच
  • टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
मोजणीदार गट क
  • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
  • तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
कालवा निरीक्षक गट क
  • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
  • तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
सहाय्यक भांडारपाल गट क
  • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
  • तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
  • ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / गणित / इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा
  • औध्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भुमापक (सर्वेक्षक) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे
  • कृषी शाखेतील पदविका धारकाला प्राधान्य देण्यात येईल
पदाचे नाववेतनश्रेणी
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-बS-१६ : ४४९००-१४२४००
निम्नश्रेणी लघुलेखकS-१५ : ४१८००-१३२३००
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकS-१५ : ४१८००-१३२३००
भूवैज्ञानिक सहाय्यकS-१४ : ३८६०० १२२८००
आरेखकS-१० : २९२०० ९२३००
सहाय्यक आरेखकS-८ : २५५००-८११००
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकS-6: २५५००-८११००
प्रयोगशाळा सहाय्यकS-७ : २१७००-६९१००
अनुरेखकS-७ : २१७००-६९१००
दप्तर कारकुनS-६ : १९९००-६३२००
मोजणीदारS-६ : १९९०० ६३२००
कालवा निरीक्षकS-६ : १९९०० ६३२००
सहाय्यक भांडारपालS-६ : १९९००-६३२००
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यकS-६ : १९९००.६३२००
पदाचे नावपद संख्या 
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब04
निम्नश्रेणी लघुलेखक19
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक14
भूवैज्ञानिक सहाय्यक05
आरेखक25
सहाय्यक आरेखक60
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक1528
प्रयोगशाळा सहाय्यक35
अनुरेखक284
दप्तर कारकुन430
मोजणीदार758
कालवा निरीक्षक1189
सहाय्यक भांडारपाल138
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक08
एकूण पदसंख्या४४९७

Comments

Popular posts from this blog

SSC GD कॉन्स्टेबल अंतर्गत 26146 पदांची मोठी भरती

पदाचे नाव   –   कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी) शैक्षणिक पात्रता:   10वी उत्तीर्ण. Total:   26146 जागा पदाचे नाव:  GD कॉन्स्टेबल  (जनरल ड्युटी) फोर्स नुसार तपशील: Important Dates For SSC GD Constable Jobs 2023-2024 ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल/दुरुस्ती/फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. अर्ज भरण्याची शेवटची तारीख  31 डिसेंबर 2023   आहे.

पोलीस भरती

  येथे अर्ज करा