पदाचे नाव – कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी) शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण. Total: 26146 जागा पदाचे नाव: GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) फोर्स नुसार तपशील: Important Dates For SSC GD Constable Jobs 2023-2024 ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल/दुरुस्ती/फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
(Maharashtra State Excise) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 715 जागांसाठी भरती Total: 715 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 लघुलेखक (निम्नश्रेणी) 05 2 लघुटंकलेखक 16 3 जवान राज्य उत्पादन शुल्क 568 4 जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क 73 5 चपराशी 53 Total 715 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण पद क्र.4: (i) 07वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना (iii) 03 वर्षे अनुभव पद क्र.5: 10वी उत्तीर्ण शारीरिक पात्रता (पद क्र.3 ते 5): उंची छाती पुरुष 165 सेमी 79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक महिला 160 सेमी — वयाची अट: 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर...