जलसंपदा विभाग अंतर्गत नवीन शुद्धिपत्रक, ४४९७ जागांसाठी अर्ज सुरु, त्वरित अर्ज करा! ज लसंपदा विभागा अंतर्गत “वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक” पदांच्या एकूण 4497 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 03 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे. WRD Maharashtra Vacancy 2023 Salary Details For Jalsampada Vibhag Recruitment 2023 Water Resources Department Recruitment 2023 Eligibility Criteria पदाचे नाव पात्रता वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कृषी (मृद शास्त्र / कृषी...
Comments
Post a Comment